माझे शेल्फ

स्वातंत्र्याच्या दिशेने

इंग्रजी शीर्षक
SwatantryachyaDishene
सारांश

स्वातंत्र्याच्या दिशेने ''महात्मा गांधींनी अवलंब केलेल्या अहिंसा मार्गाने -त्याला गांधीजींनी 'सत्याग्रह' नाव दिले होते- आपण जावे का, यावर आम्ही सर्वानी साधकबाधक विचार केला. काहींच्या मते, अहिंसा हि पूर्णतः नैतिक पायावर आधारलेली असून इतर कोणत्याही मार्गापेक्षा श्रेष्ठ आहे. आम्ही केलेले कोणतेही विरोधी कृत्य मोडून काढून आमची शक्ती चिरडण्याची ताकद राज्यकर्त्यांमध्ये असल्याने अहिंसा हाच मार्ग व पर्याय आम्ही निवडला.'' प्रकाशक. विजय प्रकाशन लेखक. नेल्सन मंडेला

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
499.00
समुदायाने जोडले
बंद