मुखपृष्ठ
माझे शेल्फ
निरामशाबेली डायान फॉसी
इंग्रजी शीर्षक
Nyiramachabelli Dian Fossey
सारांश
निरामशाबेली डायान फॉसी डायान फॉसी एक सहा फूट उंच अमेरिकन स्त्री. सुखवस्तू घरात जन्मलेली ! रवांडात विरुंगा पर्वतराजीतल्या पर्वतीय गोरिलांचं संशोधन करण्यासाठी तीन कॅरिसोक केंद्र उभारलं. घनदाट जंगलात, दात धुक्यात, मुसळधार पावसात, मैलनमैल अंतर चालत, टोचणाऱ्या गावातपात्यांशी सामना करत तिनं गोरिलांचा अभ्यास केला. ती फक्त संशोधन करून थांबली नाही. गोरिलांचं शिकाऱ्यांपासून रक्षण करण्यासाठी तिनं आकाशपाताळ एक केलं. हॉलोविन मुखवटा चढवून शिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाणारी, संकटप्रसंगी अतुलनीय धैर्य दाखवणारी,
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद