माझे शेल्फ

फायटिंग कॅन्सर विथ द थाली

इंग्रजी शीर्षक
Fighting Cancer With The thali
सारांश

फायटिंग कॅन्सर विथ द थाली कॅन्सरच्या संदर्भातल्या सर्व विषयांचा बारकाईने अभ्यास करून आधुनिक वैद्यकशास्त्र आणि भारतीय संस्कृतीतील शहाणपण यांची योग्य सांगड घालून हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामुळे आरोग्यपूर्ण जीवनातील हे एक उत्तम मार्गदर्शक पुस्तक आहे. प्रकाशक. सकाळ प्रकाशन लेखक. रिटा दाते - डॉ. सीमा सोनीस

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
250.00
समुदायाने जोडले
बंद