फॅमिली बजेट
इंग्रजी शीर्षक
Family Budget
सारांश
फॅमिली बजेट जन्मापासून प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कितीतरी खर्चाना तोंड द्यावं लागते. शिक्षण, नोकरी, स्वतःचे घर, विवाह, मुले, त्यांचे शिक्षण... एक ना अनेक ! विविध स्वरूपात खर्चाचे रहाटगाडगे आपले सुरूच असते !! आपली मिळकत आणि खर्चाचा मेळ घालवण्यासाठी काटेकोर नियोजनाची गरज असते. म्हणूनच प्रत्येक कुटुंबाचे फॅमिली बजेट असणे आणि त्यानुसार खर्चाची तरतूद केव्हाही श्रेयस्कर ! पण फॅमिली बजेट कसे आखावे, वयाच्या कोणत्या टप्प्यावर बचतीचा मार्ग निवडावा, खर्च करताना नेमके प्राधान्य कोणाला द्यावे, विवाहादि मोठ्
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद