माझे शेल्फ

डिजिटल बँकिंग

इंग्रजी शीर्षक
Digital Banking
सारांश

डिजिटल बँकिंग डिजिटल बँकिंग या नव्या पण सर्वांच्या सवयीच्या झालेल्या तंत्रज्ञानाच्या वापराआधी कोणती दक्षता घ्यावी, सुरक्षिततेसाठी कोणती आचारसंहिता पाळावी, याबद्दल सोप्प्या व थेट भाषेत माहिती देणारे बँकिंगविषयक तज्ञ् राजीव जोशी लिखित पुस्तक. प्रकाशक. सकाळ प्रकाशन. लेखक. राजीव जोशी

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
200.00
समुदायाने जोडले
बंद