इन्कलाब
इंग्रजी शीर्षक
Inkalab
सारांश
I nkalab(इन्कलाब ) लाहोरचा तुरुंग फोडून सिंधुतटावर आदळणारी हिंदुसागरात मिसळणारी , हिमालयाच्या शिखरावर घुमणारी हि गर्जना आहे धीरोदात्त भगतसिंहाची निर्भय राजगुरूची साहसी सुखदेवची आणि त्यांच्या अनेक अलौकिक सहकाऱ्यांची ...... इन्कलाब हि तेजोमय गाथा आहे त्याच मातृभूमीच्या चरणी शिरकमलं वाहणाऱ्या मृत्युंजय देशभक्तांची ! त्याच , माणसाला माणुसकी शिकवण्यासाठी मानवतेची, सत्याची नि स्वातंत्र्याची स्तोत्रं गात गात वधस्तंभावर चढणाऱ्या क्रांतिकारक महानमानवांची !! Publisher : Snehal Prakashan Author : Mrunalini
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद