समास
इंग्रजी शीर्षक
Samas
सारांश
समास ' समास' या ग्रंथात साहित्याच्या रूपाने गतकाळातील परिवर्तनाची परंपरा जशी दिसते, तशी भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी आवश्यक अशी प्रेरणाही दिसते. वर्तमान मराठी जनमानस चैतन्यशील, सर्जनशील आणि कृतिशील व्हावे यासाठी मराठीतील मौलिक व प्रातिनिधिक साहित्याचे हे संपादन केले आहे. अनेक भारतीय भाषांमध्ये राबवल्या जात असलेल्या 'दक्षिणायन भारतीय विचारमाले' चा हा मराठी खंड आहे. प्रकाशक. मनोविकास प्रकाशन लेखक. डॉ. गणेश देवी । डॉ. प्रमोद मुनघाटे
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
272
भाषा
मराठी
किंमत
350.00
ISBN
978-93-6374-211-6
समुदायाने जोडले
बंद