माझे शेल्फ

सोमनाथ

इंग्रजी शीर्षक
Somnath
सारांश

सोमनाथ बारा जोतिर्लिंगाच्या श्लोकात पहिले नाव येते सोमनाथचे. सोमनाथचे हे दैवत फार प्राचीन काळापासून भारतीयांचे श्रद्धास्थान राहिले आहे, आजही आहे. आचार्य चतुरसेन यांनी यावर प्रस्तुत पुस्तक लिहिले, हे पुस्तक इतिहास अभ्यासकांसाठी महत्वाचे आहेच, तसेच इतिहासप्रेमी वाचकांसाठी एक विशेष उपलब्धी आहे. प्रकाशक. शालिनी बुक्स लेखक. आचार्य चतुरसेन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
399.00
समुदायाने जोडले
बंद