खुशबू
इंग्रजी शीर्षक
Khushabu
सारांश
Khushabu(खुशबू ) ले खक नितीन थोरात यांच्या 'खुशबू' कथासंग्रहातील प्रत्येक कथेमध्ये मानवी मनाचे निखळ प्रतिबिंब दिसते. या गोष्टी अगदी प्रामाणिक आहेत. पण, म्हणूनच त्या टोचणाऱ्या आहेत. निबिड जंगलातल्या झऱ्याप्रमाणे या कथ खळखळत वाहतात आणि वाचताना मनातला काळा गाळ वाहून नेतात. उरतात फक्त मनात रुतून बसलेले लख्ख दगड. ही जादू आहे या कथासंग्रहाची . Publisher : Writer Publication Author : Nitin Thorat
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद