मुखपृष्ठ

माझे शेल्फ

चिरू

इंग्रजी शीर्षक
Chiru
सारांश

चिरू चिरू हि नभा केसकरांची क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी दीर्घकथा अलीकडच्या काळात लेखन क्षेत्रात व्यावसायिक उच्च शिक्षण घेतलेल्या लेखकांनी सामाजिक आशयाला व्यक्त करणारे जे काही लेखन केले आहे, त्यांपैकी ही दीर्घकथा एक उत्कृष्ठ निर्मिती म्हणावी लागेल. दीर्घकथा असूनही या कथेत कुठलाच तपशील अपूर्ण राहत नाही. संदर्भ धूसर होत नाहीत. वाचताना मनात यायचा अवकाश की, संदर्भ समोर येऊन उभा राहतो. सूत्र आणि संदर्भाचा अनोखा मेळ या दीर्घकथेला अधिक वाचनीय करणारा ठरतो. प्रकाशक. नभा केसकर लेखक. नभा केसकर

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
80.00
समुदायाने जोडले
बंद