अवकाश शोध अंतराळाचा
इंग्रजी शीर्षक
Avkash
सारांश
अवकाश शोध अंतराळाचा पृथ्वी भोवतीचे अवकाश.....अथांग पोकळी .... गूढ .....विस्मयकारी ...कुतूहल जागवणारी .....अभ्यासक, संशोधकांना खुणावणारी ....अब्जावधी वर्षांचं संचित सोबत बाळगणारी ....ग्रहताऱ्यांना मिरवणारी....आव्हान देणारी .....पृथ्वी नावाच्या ग्रहावरील मनुष्यप्राण्यास सदोदित मोहवणारी.... प्रकाशक. सकाळ प्रकाशन लेखक. निखिल पंडितराव
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद