संस्कृत प्रवेश
इंग्रजी शीर्षक
Sanskrut Pravesh
सारांश
संस्कृत प्रवेश 'गीर्वाण भरती' हि एक अतिप्राचीन, गेयप्रधान भाषा. आर्य धर्म आणि संस्कृती, ऋषिरचित स्तोत्रे, कवीरचित काव्ये, रामायण महाभारतादी ग्रंथाचे ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे यासाठी प्रस्तुत ग्रंथलेखन प्रपंच. यामुळे मातृभाषा मराठीचेही ज्ञान विद्यार्थ्यांना उत्तमरीत्या होऊ शकते. संस्कृत भाषा माध्यमिक अभ्यासक्रमात शिकविण्याचा उद्देश हाच असावा. या भाषेचा गाभा असणारी तसेच आपल्याला संस्कृत वाङमयातील भाषाशैली, स्फूर्तिदायक विचार, सभ्य विनोद व चतुर व्यवहारनीति शिकविणारी २५० सुभाषिते उत्तमरीत्या या प
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद