मुखपृष्ठ

माझे शेल्फ

पारक

इंग्रजी शीर्षक
Parak
सारांश

पारक अमर गोरे यांची 'पारक' ही कादंबरी गावखेड्यात उनाड बागडणाऱ्या पौगंडावस्थेतल्या मुलाच्या भावविश्वाचे चित्रण करते. गावस्तरावरील वाडीतील बहुविध जगण्याचे अतिशय तरल आणि सेंद्रिय अनुभव देणारे हे लेखन आहे. कोवळ्या वयातील मुलाचे कुतूहल, निरागसपणा, अल्लडपणा आणि त्यातून तयार होणारे नायक आणि त्याच्या मित्रांचे फंटीमय जग या कादंबरीत रंगांच्या विविध छटांसारखे कागदावर सांडत जाते. तर, वाडीतील जगण्यातले अंतर्गत मतभेद-विरोधाभास, त्यातून होणारा संघर्ष, निवेदकाची आई, मोठा भाऊ, बाप, बापाचे गावातले कारभारपण, त्या

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
500.00
समुदायाने जोडले
बंद