एक होता विली
इंग्रजी शीर्षक
Ek Hota Willi
सारांश
Ek Hota Willi (एक होता विली) पॅरिसमध्ये जन्म घेऊन बालपणाची बारा वर्षे तिथेच ऐषोरामात काढल्यानंतर अचानक आई- वडिलांचा मृत्यू झाल्याने अनाथ झालेला विली इंग्लंडमध्ये त्याच्या धर्मोपदेशक असलेल्या अपत्यहीन काकाकडे जबरदस्तीने आश्रयाला जातो व त्याचे सारे विश्वच उलटेपालटे होते. आता दारिद्र्याशी त्याचा नव्याने परिचय होतो व त्याला स्नेहहीन वातावरणात वेगळ्या संस्कृतीत आपले तारुण्य काढावे लागते. त्यातच तो तोतरा असतो, त्यामुळे त्याला शाळेत घातल्यानंतर शाळासोबत्यांकडून व काही शिक्षकांकडूनही त्याची क्रूर ससेहोल
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद