मुखपृष्ठ
माझे शेल्फ
शिवरत्न शिवा काशीद
इंग्रजी शीर्षक
Shivaratna Shiva Kashid
सारांश
शिवरत्न शिवा काशीद शिवरायांच्या पन्हाळगडातून सुटकेचा श्वास रोखून धरणारा थरार आणि त्यासाठी स्वतःचं जीवन समर्पित करणाऱ्या *वीर शिवा काशीद* यांची अद्वितीय जीवनगाथा… त्यांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा इतिहास उलगडणारी एकमेव कादंबरी! त्या अंधाऱ्या रात्रीला, कोठेतरी मोडून पडलेल्या त्या पालखीला, आजही जिवंत असलेल्या त्या वाटेला, पन्हाळ्याच्या बुरूज-कड्यांना आणि एके काळी सिद्दी जौहरची छावणी ज्या ठिकाणी होती त्या भूमीला, बस, यांनाच तो वीर आज स्मरणात असेल. त्याचा पराक्रम आजही त्यांच्या आठवणीत असेल. शिवाजीराजा
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद