आम्ही आई-बाबा
इंग्रजी शीर्षक
Aamhi Aai-Baba
सारांश
आम्ही आई-बाबा आम्ही आई - बाबा हि आपली भूमिका सतत मनात असते. हे पुस्तक वाचताना क्षणभर मनात येईल, आम्ह्लाही अगदी असाच वाटत. आपल्या वयाचे टप्पे असतात, वळणं असतात. तसे "आई - बाबा " पाण्याचे टप्पे असतात, वळणं असतात. प्रत्येक ठिकाणी आपलं रूप, आपलं अस्तित्व बदलतं प्रत्येक वळणावर जगण्याला वेगळा परिमळ असतो. अडचणी, प्रश्न, समस्या असणारच. आपण फक्त गुंतून पडतो नि उत्तराचा प्रवास थांबतो. म्हणूनच हा सवांद आहे ' आई-बाबा' या भूमिकेशी ! प्रकाशन: सुरेश एजेन्सी
पुस्तकाची माहिती
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
200.00
समुदायाने जोडले
बंद