बळी
इंग्रजी शीर्षक
Balee
सारांश
बळी बळी म्हणजे केवळ चक्रवर्ती सम्राट नव्हे, तर त्रैलोक्यावर अधिराज्य गाजवलेला आणि प्रजेने काळजात चिरकाळ जपून ठेवलेला चिरंजीवी राजा! न्याय, प्रेम आणि समृद्धीने त्रैलोक्य उजळून टाकणारा दानवीर ! महाबली बळी राजा नेमका कोण होता? दानशीलतेचे सर्वोच्च शिखर गाठणारा बळी राजा नेमका कसा होता ? युद्धात त्याचा पराक्रम विजेसारखा झळाळत होता.. सभेत त्याचा विचार समुद्रासारखा खोल होता.. आणि त्याचे प्रजेवरचे प्रेम वसंतासारखे बहरलेले होते. परंतु त्याच्या ह्या भव्यतेच्या आड दडले होते; संघर्ष, विश्वासघात आणि नियतीचे ख
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद