मुखपृष्ठ
माझे शेल्फ
पारंपरिक हरित वारसा देवराया
इंग्रजी शीर्षक
Paramparik Harit Warsa Devraya
सारांश
पारंपरिक हरित वारसा देवराया देवराई म्हणजे देवासाठी राखलेले जंगल. याच देवराईची ओळख, या संकल्पनेचा उगम त्याचे प्राचीनत्व, समाज, विकास आणि देवराया यांचा सर्वांगीण अभ्यास लेखिका डॉ विनया घाटे यांनी केलेला आहे. तोच अभ्यास पारंपरिक हरित वारसा देवराया या पुस्तकात मांडलेला आहे. प्रकाशक : मर्वेन टेकनॉलॉजीज
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद