परीस
इंग्रजी शीर्षक
Parees
सारांश
परीस स्वतंत्र, मोकळी आणि निर्भय… अचला जोशी यांनी वयाच्या परिपक्व अवस्थेतील स्वतःचं वर्णन असं केलं आहे. ती त्यांची मनोवस्था झाली. परंतु त्यामागे उभं आहे ते एक भलंमोठं, स्वत्व असलेलं कणखर व्यक्तिमत्त्व. तितकंच सहृदय, संवेदनशील. अचला जोशी यांची कर्तबगारी मोठी आहे. त्यांना भारताची पहिली ‘वाईन लेडी’ असंच म्हणतात. त्यांनी ‘क्विल्ट’, ‘च्यवनप्राश’ असे अनुषंगिक उद्योगही उभे केले. त्यांची समाजधारणा पक्की आहे. आईवडिलांचे संस्कारही सार्वजनिक हिताचे होते. त्यामुळे अचला जोशी यांनी समाजोपयोगी अनेक कामे केली –
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद