माय इंडिया
इंग्रजी शीर्षक
My India
सारांश
माय इंडिया "सुलताना स्वतंत्र होता, तेव्हा त्याच्या नुसत्या नावानेही चळाचळा कापणार्या लोकांनी त्याला खिल्ली उडवण्याच्या पातळीवर नेऊन ठेवायला नको होतं, त्याच्या हातापायात बेड्याही घालायला नको होत्या, असं मला वाटतं. त्याला थोडी सौम्य शिक्षा द्यायला हवी होती, असंही मला वाटतं. त्याला सामान्य आयुष्य जगण्याची संधीही नाकारली गेली होती. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, त्याच्या हातात सत्ता होती, तेव्हा त्याने कधीही गरिबांना त्रास दिला नव्हता. मी वडाच्या झाडापर्यंत त्याचा पाठलाग केलेला असतानाही त्याने मला आण
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद