कळीकाळ
इंग्रजी शीर्षक
Kalikal
सारांश
कळीकाळ महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरता खेड्यातून शहरात - विशेषतः पुण्यात - दाखल झालेल्या पौगंडवयीन मुलाची शिक्षण ते उच्चशिक्षण ते नोकरी अशी कुतरओढ हा एक इतका विदारक अनुभव आहे, की १९६० च्या दशकापासून ते आजतागायत त्यावर डझनावारी कथा- कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. परंतु त्यावर इतक्या ललितकृती आल्या की, आताही त्यात काहीसा तोच तोचपणा जाणवू लागला आहे. प्रा. बालाजी घारूळे यांच्या ' कळीकाळ ' या कादंबरीचा विषयही हाच असला, तरी ती या गर्दीतही अगदी ठसठशीतपणे उठून दिसते आणि वेगळा आशयानुभव देऊन जाते. प्रकाशक : ह
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद