डाव मांडला
इंग्रजी शीर्षक
Daav Mandala
सारांश
डाव मांडला `या वेळी’, `या खेपेला’ किंवा `या डावात’; या अर्थाने लहानपाणीच्या वापरातील शब्द ‘आजुखेले’ – बालपणीपासून होत जाणारी शब्दांशी ओळख – काळाबरोबर मागे पडणारे शब्द – काही वाक्यं–काही वचनं – काही ओळींचा स्मृतीपटलावर असून नसल्यासारखा वावर – हेच सर्व शब्दबद्ध करत आयुष्यातील खेळ आणि खेळातील आयुष्य यांचा हा मांडलेला सारिपाट – लेखकाने पाहिलेल्या, अनुभवलेल्या, जीवनातल्या साध्यासुध्या सौंदर्यांची केवळ वर्णनं यात आहेत - भाषा, लय, भेटलेली माणसं, चराचर सृष्टी, दृष्टीस पडलेली अगाध सुंदरता यांचा संगम यात
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद