मुखपृष्ठ

माझे शेल्फ

सिद्ध साधू आणि योगी

इंग्रजी शीर्षक
Siddha Sadhu ani yogi
सारांश

सिद्ध साधू आणि योगी सिद्ध, साधू, योगी, मांत्रिक हे केवळ भारतातच आहे असे नाही. पौवार्त्याप्रमाणेच पाश्चिमात्यांमधीही असे लोक होऊन गेले आहेत आणि आजही विद्यमान आहेत. हॉलंडमधील पीटर हॉकर्स या सिध्दाचे चरित्र एका द्रुष्टीने अपूर्व आहे. वयाच्या बत्तिसाव्या वर्षापर्यंत हा सामान्याशीक्षीत माणूस सामान्य जीवन जगला. एका दिवशी त्याला अपघात झाला, त्याच्या मेंदूला इजा झाली, त्याच्यावर शास्रक्कीय करण्यात आणि त्यातून तो जो बारा झाला तो अनपेक्षित सिद्धी प्राप्त होऊन ! प्रकाशन : गजानन बुक डेपो

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
250.00
समुदायाने जोडले
बंद