खजाना
इंग्रजी शीर्षक
Khajana
सारांश
खजाना ११ मार्च १७९५ रोजी खर्ड्याची लढाई झाली. जामखेडमधील खर्डा किल्ल्यात निजामाला मराठ्यांसमोर शरणागती पत्करावी लागली. तीन कोटी रुपयांचा तह करून मानहानीकारक पराभव कपाळावर चिटकवून निझाम मायघरी गेला. पण,त्याचा जीव याच मराठी भूमीत अडकून पडला होता. कारण होता,निझामी वंशपरंपरेने चालत आलेला बहुमूल्य हिऱ्यांचा हार. आजही तो हिऱ्यांचा हार आपल्या मराठी भूमीत दडलेला आहे आणि त्याची आजची किंमत आहे आठ हजार कोटी. प्रकाशन: रायटर पब्लिकेशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद