मुखपृष्ठ
माझे शेल्फ
शाम मनोहरांची नाटके
इंग्रजी शीर्षक
Sham Manoharchi Natke
सारांश
शाम मनोहरांची नाटके शाम मनोहरांनी एक स्वतंत्र साहित्यशास्त्र उभे केले आहे.त्यांच्या दृष्टीने कथात्म वाङ्मय हे एक 'फिक्शन ' असून ते अस्तित्वात असलेल्या एका सभ्यतेचा , माणसाच्या स्वभावाचा आणि अज्ञाताचा शोध घेते. नाटक हेही 'कथातम साहित्य'-फिक्शन-असून ते एक प्रकारचे 'निवेदन 'च असते. प्रकाशन: मौज प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद