तुझ्याचसाठी
इंग्रजी शीर्षक
Tuzyachsathi
सारांश
तुझ्याचसाठी कविता हा अंतरात्म्याचा आवाज असतो. कवी कवितेतून बोलत असतो. वाचक कवितामय होऊन वाचत असतो. अशावेळी कवीचे आणि वाचकाचे एक नाते निर्माण होते. कवीची प्रतिभा आणि त्याच्या कवितेतली प्रतिमा यांचे काही रूप त्यात आलेले असते. सहजता-गंभीरता-एकरूपता या सगळ्यातून संवेदनांना स्वतंत्र रूप देऊन केलेली मांडणी वेगळ्या पद्धतीने आलेली असते. इथे केवळ कवीचे व्यक्त होणे आणि ते अनुभवणे महत्त्वाचे असते. कवितेतून कवीचे जगणे जसे व्यक्त होते आहे, तसेच ते कवितेतून येते आहे.किंबहुना जगण्याच्या तात्विक अधिष्ठानाला कवि
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद