मुखपृष्ठ

माझे शेल्फ

सुरजागड विकास की विस्थापन

इंग्रजी शीर्षक
Surajagad Vikas Ki Visthapan
सारांश

सुरजागड विकास की विस्थापन आदिवासींचे शोषण हे जीवनरक्षक निसर्गचेही भक्षण करत असल्याची हकीकत हिंमतीने व वैचारिक स्पष्ट ते बरोबरच सामाजिक बांधिलकीने मांडणाऱ्या अविनाशभाऊंची शोधवृत्ती सुरजागडवरून देशभरातल्या आदिवासींना, सामाजिक कार्यकर्ते, संवेदनशील बुद्धिजीवींनाही पर्यायी शाश्वत विकासाच्या दिशेने परिवर्तन साधण्यासाठी प्रेरित करणारे आहे. Author : Avinash Poinkar Publisher : Harmis Prakashan

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
200.00
समुदायाने जोडले
बंद