मुखपृष्ठ

माझे शेल्फ

चितेवरच्या कळ्या

इंग्रजी शीर्षक
Chitevarchya Kalya
सारांश

चितेवरच्या कळ्या ‘चितेवरच्या कळ्या..!’ एका ‘ती’ची जीवनकहाणी – दैनंदिन जीवनातलं प्रत्येक पान अमानुष कृत्यांनी-आक्रोशानं-वेदनेनं भरलेलं – नवर्याकडून रोज रात्री होणारा जबरदस्तीचा संभोग - तिला होणार्या असाहाय्य वेदना - तिच्या सख्ख्या भावोजींबरोबरच्या नसलेल्या; परंतु नणंदेने निर्माण केलेल्या संशयामुळे होणारी बेदम मारहाण – याला विरोध करूनही दुपटीनं सहन करावा लागणारा छळ -गरोदरपणाच्या काळात तिच्या पोटावर बसणारा मार – आतल्या गर्भाची काळजी – सासू, नवरा, दीर, नणंद यांकडून फक्त हुंड्यासाठी होणारा अमानुष छळ

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
350.00
समुदायाने जोडले
बंद