मुखपृष्ठ
माझे शेल्फ
अमेरिका झोके आणि धोके भाग १ : अमेरिका व भारत
इंग्रजी शीर्षक
America - Zoke Ani Dhokhe Bhag 2 - Amerika va Bharat
सारांश
अमेरिका झोके आणि धोके जागतिक अवलोकन भाग १ : अमेरिका व भारत भारताची नकारात्मक व अमेरिकेची सकारात्मक बाजू जगाला ठाऊक आहे. जगात आतापर्यंत भारत म्हणजे साप, वाघ व गारुड्यांचा देश समजला जात होता. अजूनही काही लोक त्याच गैरसमजात अडकले आहेत. जे जसं खरं नाही तसंच अमेरिका हा सद्गुणांचा आदर्शवान स्वर्ग आहे हेही एक मिथक आहे हे सत्य या देशाकडे चिकित्सक नजरेने बघितल्यावर चटकन कळून येतं. ही निरीक्षणं मी माझ्या उपरोक्त पुस्तकामध्ये शब्धबद्ध केली आहेत. प्रकाशक : नवचैतन्य प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद