मुखपृष्ठ
माझे शेल्फ
शाहीर द. ना. गव्हाणकर समग्र साहित्य
इंग्रजी शीर्षक
Shahir D. N. GavhankarSamagra Sahitya
सारांश
शाहीर द. ना. गव्हाणकर समग्र साहित्य 'लाल निशाणे आमुची, शोभा विळा हातोड्याची' आणि 'धरतीची आम्ही लेकरं' अशी बेधुंद गाणी गाणाऱ्या शाहीर द. ना. गव्हाणकर यांचे वाङ्मय लोकवाङ्मय गृहाच्या वतीने प्रथमतःच प्रकाशित होते आहे. गव्हाणकर यांच्या लोकनाट्यांचा, प्रबोधनशाहिरीचा व काही गद्य लेखनाचा समावेश या खंडात आहे. गव्हाणकर यांचा लाल बावटा पथक व मार्क्सवादी पक्षाशी जवळचा संबंध होता. त्यांच्या नाटकाचे स्वरूप जरी प्रचारी वाटले तरी त्यांची नाटके सामाजिक व राजकीयदृष्ट्या महत्त्वाची लोकनाटके आहेत. प्रबोधननाटके म्ह
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद