मुखपृष्ठ
माझे शेल्फ
स्वभावाला औषध आहे
इंग्रजी शीर्षक
Swabhavala Aushadh Aahe
सारांश
स्वभावाला औषध आहे सध्या सभोवतालच्या सर्वच क्षेत्रांत जीवघेणी स्पर्धा चालू आहे. त्यामुळं अनेक जण चिंतेनं आणि काळजीनं ग्रासलेले आहेत. अशामुळं मानसिक व्यथा आणि विकार तर उद्भवतातच; पण ज्यांना सायको सोमॅटिक डिसीजेस (Psycho-Somatic Diseases) म्हणून संबोधलं जातं, असे शारीरिक विकारही यातूनच उद्भवतात. मानसिक स्थितीचा शरीरावर परिणाम होऊन उद्भवणारे विकार म्हणजे दमा, पेप्टिक अल्सर, मधुमेह, हृद्रोग, अतिसार, मलावरोध, अल्सरेटिव्ह कोलायटिस, अतिरक्तदाब, संधिवात, नाना प्रकारचे त्वचारोग, मासिक पाळीसंबंधी तक्रारी इ
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद