कोल्हाळ
इंग्रजी शीर्षक
Kolhaal
सारांश
कोल्हाळ श्वेतल परब यांची ‘कोल्हाळ’ ही कादंबरी शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा विनाअनुदान धोरणावर सखोल आणि चिंतनपर मांडणी करते. शासन आणि स्वयंघोषित शिक्षणसम्राटांनी नफेखोर वृत्तीतून आपल्या शिक्षणसंस्थांमार्फत सुरू केलेल्या विनाअनुदानित शाळांमधून तुटपुंज्या वेतनावर काम करण्याची सक्ती करणारी व्यवस्था शिक्षकांचे अधःपतन करते. बेकारीच्या आवर्तात सापडलेल्या उच्चविद्याविभूषितांना आपल्या ऑक्टोपसी विळख्यात ओढून त्यांचे संपूर्ण आयुष्य सत्त्वहीन करून टाकणाऱ्या व्यवस्थेची कोल्हाळकृत्ये या कादंबरीत उजागर हो
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद