दशकातले लेखक
इंग्रजी शीर्षक
Dashakatale Lekhak
सारांश
दशकातले लेखक मुलाखतींतून विचारलेल्या प्रश्नातून २०१० - २०२० या दशकात महत्त्वपूर्ण लेखन करणाऱ्या लेखकांची सर्जनशीलता आणि जडणघडण उलगडत गेली. एका दृष्टीने हा २०१० - २०२० या दशकातल्या लिहित्या लेखकांचा लेखाजोगा ठरू शकतो. प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद