मुखपृष्ठ
माझे शेल्फ
स्वातंत्र्यसंग्रामातील दुर्लक्षित इतिहास
इंग्रजी शीर्षक
Swatantryasangramatil Durlakshit Itihas
सारांश
स्वातंत्र्यसंग्रामातील दुर्लक्षित इतिहास अन्यायाच्या विरुद्ध काही स्वातंत्र्य सैनिकांनी लढा उभा केला. यामध्ये काहींना आपले प्राण गमवावे लागले तर काहींना कायमचे अपंगत्व आले. तसेच काहींच्या संपूर्ण घरादाराची राख रांगोळी झाली. हा वेदनादायी इतिहास इतिहासाच्या पानावर मात्र दुर्लक्षित राहिला. हा इतिहास जगासमोर आणण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. प्रकाशक : मिहाना पब्लिकेशन्स
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद