मुखपृष्ठ
माझे शेल्फ
सेपियन्स - मानवजातीचा संक्षिप्त इतिहास
इंग्रजी शीर्षक
Sapiens Manavjaticha Sankshipt Itihas
सारांश
सेपियन्स - मानवजातीचा संक्षिप्त इतिहास आगीनं - आपल्याला शक्ती दिली. संवादानं - आपल्याला सहकार्य करण्यास मदत केली. शेतीनं - आपल्याला अधिकाधिक लोभी केलं. मिथकांनी - कायदा आणि व्यवस्था राखली. पैशानं - आपल्याला खरंच विश्वास ठेवता येईल अशी गोष्ट दिली. अंतर्विरोधांनी - संस्कृती निर्माण केली. विज्ञानानं - आपल्याला घातक केलं. क्षुल्लक माकडापासून आपण जगावर राज्य करणारे मानव कसे झालो, याचा इतिहास सांगणारं थरारक कथन… प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद