मुखपृष्ठ

माझे शेल्फ

गडकिल्ले आणि मी

इंग्रजी शीर्षक
Gadkille Ani Mi
सारांश

गडकिल्ले आणि मी छत्रपती शिवरायांच्या आणि गडकोटांच्या उत्कट प्रेमापोटीच महाराष्ट्रभर पसरलेल्या साधारण चारशे गडकोटांपैकी १०१ गडकिल्ल्यांना अनेक वेळा प्रत्यक्ष भेटी देऊन, इतिहासाच्या जीर्ण कागदपत्रांमध्ये दडलेला इतिहास रात्रंदिवस एक करून शोधून काढून "गडकिल्ले आणि मी" हा ग्रंथ डॉ. संग्राम इंदोरे यांनी जन्माला घातला आहे. प्रकाशक : मराठीदेशा फाऊंडेशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
999.00
समुदायाने जोडले
बंद