स्वरचंद्रिका
इंग्रजी शीर्षक
Swarchandrika
सारांश
स्वरचंद्रिका : पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर एक माणूस, एक कन्या, एक शिष्या, एक पत्नी, एक कुटुंबवत्सल आई, आणि रसिकांशी सहज संवाद साधणारी बोलकी व्यक्ती म्हणूनही पद्मजाताईंचे दर्शन या ग्रंथातून घडते, जे खरोखरच महत्त्वाचे आणि मौलिक आहे. या गौरवग्रंथात कुणी-कुणी लिहिले आहे? भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी काय म्हटले आहे? किंवा माजी पंतप्रधान, भारतरत्न कविवर्य अटलबिहारी वाजपेयींचा आशीर्वाद कसा लाभला? विदुषी लेखिका दुर्गाबाई भागवत , आपले लाडके पु. ल. देशपांडे (भाईकाका), कविवर्य ग्रेस , शंकर रा
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद