हसरी टाकसाळ
इंग्रजी शीर्षक
Hasari Taksal
सारांश
हसरी टाकसाळ टाकसाळे यांच्या लेखनाचा अंतिम हेतू केवळ विनोद निर्मिती करणे हा आहे असे मला वाटत नाही, कारण वास्तवाकडे बघण्याची त्यांची म्हणून जी दृष्टी आहे, तिचा परिणाम म्हणून त्यांच्या लेखनातून विनोद निर्माण होत आलेला आहे. चेहऱ्यावरचा संभावितपणाचा बुरखा फाडून वाचकाला सत्य दर्शन घडवणे, ही लेखक म्हणून टाकसाळे यांची भूमिका आहे…… आधुनिकतेचे जे एक लक्षण उपहास, उपरोध आणि असंगतता हे आहे, त्यांचा पुरेपूर वापर टाकसाळे आपल्या कथांमधून करतात. त्या अर्थान टाकसाळे यांच्या कथा आधुनिक आहेत, पण या कथा सरसकटपणे ‘वि
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद