मुखपृष्ठ
माझे शेल्फ
तुझ्याचसाठी ऋतू हा
इंग्रजी शीर्षक
Tuzyachsathi Hrutu Ha
सारांश
तुझ्याचसाठी ऋतू हा मी पण झोपतो, तुझ्या कुशीला स्मरून आपल्या दोघांच्या खाजगी स्वप्नांना खुणावत. आठवणींच्या कुपीत आपल्या स्पर्शाचे अदभूत गंध आणि विखुरलेल्या ओढीचे तरीही जोडणारे बंध. भेटू कधीतरी पहाटे पल्याडच्या नभात जिथं प्रत्येक नक्षत्रात एक अढळ तारा असेल. भेटू.... तोवर.... हे शब्द प्रकाशन : बुकगंगा पब्लिकेशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद