हत्या
इंग्रजी शीर्षक
Hatya
सारांश
हत्या श्री. ना. पेंडसे यांच्या कादंबरीविश्वात 'हत्या' ही कादंबरी विशेषत्त्वाने उठून दिसते; ती तिच्यातील वेगळेपणाने. वास्तवाच्या पातळीवरील, तर्कसंगत आणि हृद्य अशी ही कथा पेंडसे यांनी आपल्या कादंबरीसाठी निवडली आणि पेंडसे यांची कादंबरी खऱ्या अर्थाने जीवनाशी पहिल्यांदा अधिक समरस झाली; परिस्थितीने आबाळलेला, शारीरिक व्यंगामुळे अव्हेरलेला आणि गरिबीने पिचलेला असा हा कुठल्याही अर्थाने तत्कालीन 'नायक' न शोभणारा, पौगंडावस्थेतील मुलगा या कादंबरीचा नायक झाला ही तत्कालीन वाङ्मयाभिरुचीच्या चौकटीत न बसणारी गोष्
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद