मुखपृष्ठ
माझे शेल्फ
निळे आकाश हिरवी धरती
इंग्रजी शीर्षक
Nile Aakash Hirvi Dharati
सारांश
निळे आकाश हिरवी धरती मंगोलिया ! हिमालयापलीकडचा अलांघ्य, अपरिचित प्रदेश. अथांग, हिरवीगार कुरणे. निळेभोर आकाश. गवताळ रानांवर स्वच्छंदपणे चरत असणारे प्राणी. कठोर हवामान. अवघड भूगोल. तरीही अद्भुत इतिहास. तिथल्या पशुपालक समाजांचा अभ्यास करण्यासाठी समाजशास्त्रज्ञ - लेखकाने केलेली भटकंती. प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद