मुखपृष्ठ

माझे शेल्फ

महानगर

इंग्रजी शीर्षक
Mahanagar
सारांश

महानगर 'महानगर' ह्या संग्रहातील कथा आहेत शहरी-औद्योगिक पार्श्वभूमी असलेल्या. मानवी जीवनाचा भाग बनलेली यंत्रे इथे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मानवी भावनांचं जग संस्कारित करतात. मग ते शस्त्रक्रियेत मदत करणारं जीवनदायी यंत्र असो वा स्मशानातील विद्युतदाहिनी; मोटारींचं इंजिन असो की लैंगिकतेचा बाजारू कल्लोळ टिपणारा निर्विकार कॅमेरा. महानगरी जीवनव्यवस्थेतून काही प्रश्न निर्माण होतात. माणसं यंत्रांशी खेळतात की यंत्र माणताना खेळवतात ? यंत्राप्रमाणे माणसांनाही गृहीत धरलं जातं का? शहरी व्यवस्थेत माणूसपणा वाढतो

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
250.00
समुदायाने जोडले
बंद