मुखपृष्ठ
माझे शेल्फ
जगण्यातले काजवे
इंग्रजी शीर्षक
Jaganyatle Kajave
सारांश
जगण्यातले काजवे आयुष्य हे सुखदुः खांच्या धाग्यांनी विणलेल्या वस्त्रासारखे असते. या सुख-दुःखांपासून कोणीही फारसा दूर नसतो. धनवंतांच्या आणि सर्वसत्ताधाऱ्यांच्या वाट्यालाही दुःखे येतात आणि दरिद्री व वंचितांच्या वाट्यालाही आनंद व हास्य येत असते. खरी बाब हे अनुभव घेणाऱ्याचे मन किती संवेदनशील आणि आत्मीयतेने भरले असते ही आहे. अशी मने ज्यांना लाभतात ती माणसे साऱ्यांना आवडतात आणि समाजाच्याही प्रशंसेचा व प्रसंगी लोभाचा विषय होतात. असे होण्याचे भाग्य भाग्यश्री पेठकर हिला लाभले आहे. तिला मी महाविद्यालयीन वय
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद