मुखपृष्ठ

माझे शेल्फ

आजची मराठी बालकविता

इंग्रजी शीर्षक
Aajchi Marathi Balkavita
सारांश

आजची मराठी बालकविता वयाच्या नवव्या वर्षापर्यंत मुलांच्या मनाच्या कोऱ्या पाटीवर जे उमटते ते जन्मभर पुसता येत नाही, असे म्हटले जाते. भविष्यात वाचनसंस्कृतीची पालखी ज्यांच्या खांद्यावर असणार आहे, अशा मुलांचे भावनिक भरणपोषण व्हावे, यासाठी तितक्याच कसदार साहित्याची निर्मिती होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न करणारे अनेक कवी आणि लेखक आहेत. त्यांची खंबीरपणे पाठराखण करण्याचे काम उत्तम साहित्यनिर्मिती करणारे लेखक डॉ. सुरेश सावंत यांनी आजवर निष्ठेने केले आहे. त्यातूनच 'आजची मराठी बालकविता' हा ग्रंथ साकारला

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
200.00
समुदायाने जोडले
बंद