मुखपृष्ठ

माझे शेल्फ

कवडसे आणि काळोख

इंग्रजी शीर्षक
Kavadse Aani Kalokh
सारांश

कवडसे आणि काळोख डॉ. द. ता. भोसले ही कादंबरी म्हणजे एका निष्ठावान आणि व्रतस्थ गांधीभक्ताची झालेली शोकांतिका आहे. एका स्वातंत्र्यसैनिकांच्या समर्पणाची, समाजसेवेची निष्काम चारित्र्याची आणि गांधीजींच्या विचारांची समाजाने केलेली उपेक्षा आहे. इंग्रजांच्या छळाची , मारपीटेची, शोषणाची तम न बाळगता मातृभूमीसाठी केलेल्या त्यागाची ही कहाणी आहे. प्रकाशक : संस्कृती प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
400.00
समुदायाने जोडले
बंद