मुखपृष्ठ
माझे शेल्फ
मध्ययुगीन दलित संतकविता : सामाजिक व वाङ्मयीन मूल्यमापन
इंग्रजी शीर्षक
Madhyayugin Dalit Santkavita : Samajik Vangmayin Mulyamapan
सारांश
मध्ययुगीन दलित संतकविता : सामाजिक व वाङ्मयीन मूल्यमापन 'मध्ययुगीन दलित संतकविता: सामाजिक व वाड्मयीन मूल्यमापन हा डॉ. संदीप सांगळे लिखित वाड्मयीन समीक्षा व वैचारिक चिंतनाचा संशोधनात्मक प्रकल्प आहे. मध्ययुगीन दलित कवींसह विविध संतप्रतिभांचा डॉ. संदीप सांगळे यांनी प्रस्तुत ग्रंथात घेतलेला परामर्श अभ्यासकांसाठी दिशादर्शक ठरावा. प्रकाशक : संस्कृती प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद