संत कबीर
इंग्रजी शीर्षक
Sant Kabir
सारांश
संत कबीर दिनकर विष्णू काकडे हे उत्तम चरित्रकार आहेत, त्यांची चरित्रपर अनेक पुस्तकें प्रकाशित आहेत. 'संत कबीर' हे अत्यंत माहितीपूर्ण, चिंतनशील असे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. कबीर मानतवतावादी, प्रतिभावंत, अलौकिक, ज्ञानी सत्पुरुष होते. त्यांनी कोणत्याही जातीधर्माचा, पंथाचा पुरस्कार केला नाही. 'माणूस' हा त्यांच्या विचारात, विवेकात केंद्रस्थानी राहिला. मानवकल्याणासाठी समाजातील वाईट प्रथांवर ते प्रहार करीत राहिले. ईश्वर हा निर्गुण, निराकार, निर्मळ, निर्लेप, निरंतर आहे. तो गुणरहित, अनादि, अमर्याद, सर्व
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद