पटयारा
इंग्रजी शीर्षक
Patyara
सारांश
पटयारा टोकाची प्रतिकूलता आणि त्यात ‘काहीच करू शकत नाही', या भावनेतून येणारी हतबलता माणसाला बहुतांशवेळा निष्क्रिय बनवते. अशी माणसं मग त्यांच्या आयुष्यात जिवंत राहण्यापलीकडे फारसं काही करू शकत नाहीत. मात्र परिस्थितीशी जुळवून घेत प्रतिकूलतेवर मात करण्याचा प्रयत्न करणारी माणसं स्वत:ची नवी वाट निर्माण करत जगणं अर्थपूर्ण बनवतात. त्याचं प्रतिबिंब म्हणजे ‘पटयारा' हे आत्मकथन होय. वडिलांच्या व्यसनाधीनतेमुळे उद्ध्वस्त झालेला संसार सावरण्याच्या प्रयत्नात ढोर मेहनत करत आई मुलाला शाळेत घालण्यासाठी धडपडते. शिक
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद