मुखपृष्ठ
माझे शेल्फ
जपानच्या सफरीला सेल्फू
इंग्रजी शीर्षक
Japanchya Safarila Selfu
सारांश
जपानच्या सफरीला सेल्फू सेल्फू हत्तीचं पिल्लू ! तो आणि त्याची दोन कुत्री.... ( जॅक व बंडी ) खूप मजा करत. वेगवेगळ्या प्रकारे खोड्या काढत. वेगवेगळ्या देशात सहलीला जात असत. विमानात, घोड्यावर, होडीत बसताना घाबरत नसत. तुम्हाला परत परत बघावी वाटणारी चित्रं आणि सेल्फूची गोष्ट ! प्रकाशक : मीडियाशिल्प निर्मिती
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद