मुखपृष्ठ
माझे शेल्फ
ज्ञानाचे लावण्य
इंग्रजी शीर्षक
Dnyanache Lawnya
सारांश
ज्ञानाचे लावण्य सध्याचा काळ संक्रमणाचा आहे. 'सत्यमेव जयते' यातले सत्यच संभ्रमित झाले आहे. सत्याच्या विजयापेक्षा, विजयी होईल त्यालाच सत्य मानावे लागते आहे. नीतितत्त्वांचा आणि मानवधर्माचा ऱ्हास सुरू आहे. सामान्य माणूस गोंधळून गेला आहे. त्याच्या सद्सदविवेकबुद्धीला ग्लानी आली आहे. एका गुंगीत सारा देश जगतो आहे. तरी मन सांगते... अंधाराचे जाळे फिटेल. पहाट फडफडेल. आकाश प्रकाशाने उजळेल. धीर सोडू नको. परिवर्तन अटळ आहे. आपले आयुष्यही परिवर्तनातून आकार घेत असते. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. कळीचे फूल होते
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद